Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 450 पदांची भरती 

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 450 पदांची भरती 

New India Recruitment 2023 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (New India Assurance Company Limited) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” पदांच्या 450 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 450

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय