Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

NBSSLUP ICAR Recruitment 2023 : ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर (National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Nagpur) येथे “वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 15 

पदाचे नाव : वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय