PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

PMC Recruitment 2023 : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी” विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.