Sunday, May 19, 2024
HomeनोकरीPMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

PMC Recruitment 2023 : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी” विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 153

पदाचे नाव : उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : समक्ष

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
क्रमांक 3

अर्ज पाठविण्याचा पत्ता

1. उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे.

2. महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – 05.

3. विशेष शिक्षक : विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमागे, शिवाजीनगर, पुणे 5

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Lic

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NCL : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती 

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

 SSC मार्फत विविध पदांच्या 1324 जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय