पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, पुणे (Pimpri Chinchwad Science Park, Pune) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी शिक्षण” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Recruitment under Pimpri Chinchwad Science Park; 31st July 2023 Last Date to Apply