MAHADMA : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय (Maharashtra Municipal Council Directorate) अंतर्गत 1782 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Mega Recruitment : Recruitment for 1782 posts under Maharashtra Municipal Council Directorate