पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे (Khadki Cantonment Board, Pune) अंतर्गत स्वाभिमान शाळा येथे “विशेष शिक्षण शिक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
Recruitment through direct interview under Khadki Cantonment Board at Pune