Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीSUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

SUS Recruitment 2023 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Solapur University Bharti)

पद संख्या : 103

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सभागृह.

मुलाखतीची तारीख : 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023‌.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय