मेगा भरती : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1000 पदांची भरती

जिल्हा परिषद, पुणे (Zilla Parishad, Pune) च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील 1000 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mega Recruitment : Recruitment of 1000 posts under Pune Zilla Parishad