स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनियर’ पदांच्या 1324 जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
Recruitment through Staff Selection Commission for 1324 posts of ‘Junior Engineer’ posts