Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज...

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज !

ZP Kolhapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद कोल्हापुरच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील 728 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 728

● पदाचे नाव :
आरोग्य सेवक, आरोग्य सेवक (पुरूष), ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचाजरीका [आरोग्य सेवक (महिला)], औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघूलेखन (निम्न श्रेणी, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

● अर्ज शुल्क : खुला वर्ग रु.1000/- ; राखीव वर्ग : 900/-

वेतनश्रेणी : रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- (पदांनुसार)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : कोल्हापुर

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

AFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय