Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

ISP Nashik Recruitment 2023 : इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (ISP Nashik Bharti)

● पद संख्या : 108

● पदाचे नाव : वेलफेयर ऑफिसर, ज्युनियर टेक्निशियन (टेक्निकल), ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल), ज्युनियर टेक्निशियन (स्टुडिओ), ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर), ज्युनियर टेक्निशियन (CSD), ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट ग्राइंडर), ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर), ज्युनियर टेक्निशियन (फिटर), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 16 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: रु. 600/- [SC/ST/PWD: रु. 200/-]

● नोकरीचे ठिकाण : नाशिक

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023

● परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय