Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीनवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NMMC Recruitment 2023 : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त शासकीय / निमशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणेसाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकिर्ण- 2715/प्र.क्र.100/13 दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील तरतुदीनुसार शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेमधील गट अ (ग्रेड वेतन रु. 7,500/- पेक्षा कमी) या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांचेकडून “सल्लागार” पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : सल्लागार

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 58 ते 63 वर्ष

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची तारीख : 26 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय