Sunday, December 8, 2024
HomeनोकरीAFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती

AFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती

AFSCN Pune Recruitment 2023 : वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे (Air Force School Chandan Nagar, Pune) येथे मुख्य लिपिक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : मुख्य लिपिक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 45 ते 60 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदननगर AF, पुणे – 411014.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय