Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

ZP Kolhapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद, कोल्हापूर (Zilla Parishad, Kolhapur) अंतर्गत “मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Sports Bharti)

पदाचे नाव : मुख्य कबड्डी क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक कबड्डी क्रीडा प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय