Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीपुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे (Khadki Cantonment Board, Pune) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी अंतर्गत मानद विशेषज्ञ / करार विशिष्ट पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Kirkee Cantonment Board Bharti)

● पद संख्या : 05

● पदाचे नाव : ऑर्थोपेडीक सर्जन, डर्मेटोलॉजीस्ट, पेडीयाट्रीसीयन, सायकॅट्रीस्ट, आप्थमालॉजीस्ट.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : खडकी (Pune)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 9, 10, 11, 14 व 17 ऑगस्ट 2023

● मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण हॉस्पिटल, खडकी, पुणे – 3

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय