Friday, May 3, 2024
HomeNewsराज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

मुंबई : सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात विद्यार्थ्यांना परिक्षासाठी अडचणी येऊ नये म्हणून 20 जुलै 2022 ला होणारी परिक्षा आता रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. परीक्षा परिषदेने आधी जाहीर केल्याप्रमाणे 20 जुलै रोजी ही परीक्षा राज्यातील सर्व जिह्यांमध्ये एकाचवेळी घेण्यात येणार होती.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नवे प्रवेशत्र मिळणार नसून आधी दिलेल्या प्रवेशपत्राआधारे परीक्षा द्यावी, अशा सूचना परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा :

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार

राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’

‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय