Sunday, May 5, 2024
Homeनोकरीपॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

Powergrid Recruitment 2022 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1166

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : ITI अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)

  1. सेक्रेटरिअल असिस्टंट :
    शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणिि / किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
  2. डिप्लोमा अप्रेंटिस :
    शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. पदवीधर अप्रेंटिस :
    शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / IT].
  4. HR एक्झिक्युटिव :
    शैक्षणिक पात्रता : MBA (HR) / MSW / पर्सोनेल मॅनेजमेंट / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा
  5. CSR एक्झिक्युटिव :
    शैक्षणिक पात्रता : MSW / ग्रामीण विकास /व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
  6. एक्झिक्युटिव (लॉ) :
    शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) LLB

• वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• निवड प्रक्रिया :

  1. गुणवत्ता यादी.
  2. कागदपत्र पडताळणी

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय