Friday, May 10, 2024
Homeनोकरीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

dbskkv Recruitment 2022 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : Research Associate, Computer Operator.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Head, Department of Agri. Entomology, Dr.b.s. Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

नोकरी संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय