Sunday, April 28, 2024
Homeनोकरीभारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज...

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

India Post Pune Recruitment 2022 : भारतीय पोस्टल विभाग (Department Of Post), मेल मोटर सेवा पुणे (Mail Motor Service, Pune) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02

• पदाचे नाव : mechanic (Motor vehicle), Tyerman

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे – 411 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय