Friday, November 22, 2024
Homeनोकरीपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत सावित्रीबाई फुले अकादमी सुरू करण्यासाठी संचालक पद नियुक्त करण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : संचालक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 16 जुलै 2022

• मुलाखतीचा पत्ता : मा. आयुक्त यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – 411 018

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय