Sunday, December 8, 2024
Homeजुन्नरलहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या निरागस मुलांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या निरागस मुलांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

Junnar : शिवली ता. जुन्नर जिल्हा पुणे येथील २४ वर्षीय महिला निसर्गवासी. अश्विनी गणेश आढारी यांची आठ दिवस कोमात असताना सुरू असलेली मृत्यूशी झुंज थांबुन; अखेर सोमवार दि. ०४/११/२०२४ रोजी रात्री ९.३० वाजता प्राणज्योत मालवली.

निरागस मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांना अर्धांगवायू (लकवा) झाला व मेंदूची नस फुटून मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने आठ दिवस कोमात होत्या. डॉक्टरांची टीम व सारे नातलग त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र मृत्यूशी झुंज देताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या मागे त्यांचे गरीब परिस्थिती असलेले पती, ४ वर्षांचा मुलगा व १५ दिवसांचे नवजात लहान बाळ असून या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या नकळत्या लेकरांवर ओढवलेल्या दुःखाचा व त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या पुढील दवाखाना, शिक्षण इ. साठी आपण साऱ्यांनी खालील नंबरवर निधी जमा करून सढळ हाताने मदत करून त्यांना आधार द्यावा ही नम्र विनंती.

9765102418 : GPay
Archana Avinash Gawari (बाळाची मावशी) :

(सदर जमा होणारी रक्कमेची मोठा मुलगा आशिष गणेश आढारी (गोलु) याच्या नावे FD करण्यात येणार आहे.)

(कृपया स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवावा.)

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय