Friday, May 10, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

NHM Mumbai Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Mumbai, Maharashtra), राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र , मुंबई (State Health Society, Maharashtra) अंतर्गत 111 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 111

• पदाचे नाव : City Program Manager, Public Health Manager.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Google Form)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी :

  1. City Program Manager : येथे क्लिक करा
  2. Public Health Manager : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय