PMC Pune Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 04
• पदाचे नाव : सहाय्यक विधी अधिकारी
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पुणे
• अर्ज शुल्क : 300 रूपये.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022
• डिमांड ड्राफ पाठवण्याचा पत्ता : विधी विभाग, खोली क्रमांक. 219, दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – 411 005
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
सरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती