Sunday, May 5, 2024
Homeनोकरीपश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज...

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Indian Railway Recruitment 2022 : पश्चिम मध्य रेल्वे ( Western Central Railway – WCR) च्या रेल्वे भर्ती सेल ने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) च्या 121 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 121

• पदाचे नाव व संख्या :

  1. स्टेशन मास्तर – 8
  2. वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लर्क- 38
  3. वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 9
  4. कमर्शियल कम तिकीट क्लर्क- 30
  5. लेखा लिपिक सह टंकलेखक – 8
  6. कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक- 28

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा :

  1. अनारक्षित – 18 ते 42 वर्षे
  2. OBC – 18 ते 45 वर्षे
  3. SC/ST – 18 ते 47 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• वेतन : 19,900 रूपये ते 35,400 रूपये.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय