Sunday, April 28, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये...

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

NHM Jalgaon Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Jalgaon), जिल्हा आरोग्य सोसायटी (District Health Society), आरोग्य विभाग (Helath Department), जिल्हा परिषद, जळगाव (Zilla Parishad, Jalgaon) येथे 145 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 145

• पदाचे नाव : स्टाफ नर्स (स्री, पुरूष), OM – Ayuesh UG (वैद्यकीय अधिकारी), समुपदेशक (Counsellor), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, Nutritionist (पोषणतज्ञ).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : जळगाव

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग), जिल्हा परिषद, जळगाव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलात भरती, आजच अर्ज करा !

गुप्तचर विभागात 766 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

माझगाव डॉक शिप बिल्डर्स, मुंबई मध्ये 445 पदांसाठी भरती, 80 वी / 10 वी / ITI उत्तीर्ण उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय