IB Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये 766 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 766
• पदाचे नाव :
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – I /कार्यकारी – 70
- सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – II /कार्यकारी – 350
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – I / कार्यकारी – 50
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – II / कार्यकारी – 100
- सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी – 100
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I – 20
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II – 35
- सुरक्षा सहाय्यक – 20
- हलवाई कम कुक – 09
- केयरटेकर – 05
- कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – 07
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज शुल्क : फी नाही
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 SP Marg, Bapu Dham, New Delhi-110021.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हेही वाचा :
सरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती