Saturday, May 4, 2024
Homeनोकरीगुप्तचर विभागात 766 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

गुप्तचर विभागात 766 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IB Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये 766 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 766

• पदाचे नाव :

  1. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – I /कार्यकारी – 70
  2. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – II /कार्यकारी – 350
  3. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – I / कार्यकारी – 50
  4. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – II / कार्यकारी – 100
  5. सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी – 100
  6. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I – 20
  7. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II – 35
  8. सुरक्षा सहाय्यक – 20
  9. हलवाई कम कुक – 09
  10. केयरटेकर – 05
  11. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – 07

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : फी नाही

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 SP Marg, Bapu Dham, New Delhi-110021.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

सरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय