Monday, May 13, 2024
Homeनोकरीमाझगाव डॉक शिप बिल्डर्स, मुंबई मध्ये 445 पदांसाठी भरती, 80 वी /...

माझगाव डॉक शिप बिल्डर्स, मुंबई मध्ये 445 पदांसाठी भरती, 80 वी / 10 वी / ITI उत्तीर्ण उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी

Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई (Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai) येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 455

• पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

• शैक्षणिक पात्रता : 8 वी, 10 वी, ITI (मुळ जाहिरात पाहावी.)

• नोकरीचे ठिकाण : मुंबई (Mumbai)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय