Friday, May 10, 2024
Homeनोकरीभारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती, 14 जुलै 2022 अर्ज...

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती, 14 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 400

• पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

• शैक्षणिक पात्रता : 60 % गुणांसह बी.एस्सी (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.

• वयाची अट : 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 1000 रुपये [ SC / ST / महिला – 81 रुपये ]

• पगार (Pay Scale) : 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय