Friday, May 17, 2024
HomeनोकरीMahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज !

Mahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज !

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) मार्फत भंडारा येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 36

● पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा.

● शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 15 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [राखीव गटातील – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

AFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज! 

SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय