Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीसरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती

सरकारी, निमसरकारी नोकरी शोधताय ? तर एका क्लिकवर बघा विविध विभागातील भरती

Recruitment 2022 : आपण जर नोकरीच्या शोधात असला तर ही एक तुमच्यासाठी संधी ठरू शकते. विविध सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रात रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. खालील लिंकवर क्लिक करून विविध विभागातील भरती संदर्भातील माहिती जाणून घ्या आणि आजच अर्ज करा.

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत 420 जागांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय