Wednesday, May 1, 2024
Homeनोकरीपुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची...

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Health Education Trust) अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (Atalbihari Vajpayee Medical College) येथे 113 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 113

• पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 500 रूपये, राखीव प्रवर्गासाठी – 300 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, admin ऑफिस, पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय