Sunday, April 28, 2024
HomeनोकरीMPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. दरम्यान, यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची 15 जुलै 2022 होती. आता यासाठी 24 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

• पद संख्या : 800

• पदाचे नाव आणि संख्या :

  1. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 42
  2. राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 77
  3. पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 603
  4. दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक (गट-ब) – 78

• शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य

• परीक्षा शुल्क : खुल्या वर्ग 394 रुपये, आरक्षित वर्ग 294 रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2022 24

• परिक्षा : 08 ऑक्टोबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय