Sunday, April 28, 2024
HomeNewsनवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30...

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

India Post Pune Recruitment 2022 : भारत पोस्टल विभाग (Department of Post), मेल मोटर सेवा पुणे (Mail Motor Service, Pune) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 02 

• पदाचे नाव : कुशल कारागीर 

• शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI (मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2022 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे – 411 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय