Monday, May 6, 2024
HomeनोकरीST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

ST Mahamandal Latur Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation, Latur) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

• पद संख्या : 52

• पदाचे नाव : Painter, Welder, Electrician, Sheet मेटल, Worker, Mechanic & for Graduate / Diploma (Mechanical Engineering, Automobile Engineering).

• शैक्षणिक पात्रता : 10 वी व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण. किंवा ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये इंजिनिअरिंग उत्तीर्ण.

• अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन / ऑफलाईन

• अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 590 रुपये; मागासवर्गीय प्रवर्ग – 295 रुपये

• भरती : अपरेंटीस भरती

• निवड करण्याची पध्दत : गुणवत्ता यादीनुसार.

• नोकरीचे ठिकाण : लातूर

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025

• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

  1. Painter (General) : येथे क्लिक करा
  2. Welder (Gas and Electric) : येथे क्लिक करा
  3. Electrician : येथे क्लिक करा
  4. Sheet Metal Worker : येथे क्लिक करा
  5. Mechanic (Motor Vehicle) : येथे क्लिक करा
  6. For Diploma/ Degree : येथे क्लिक करा

• ऑफलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2022

• ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2022

• ऑफलाईन अर्ज मिळण्याचे / देण्याचे ठिकाण : रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) – 413 827.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय