Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत 420 जागांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Thane Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे (National Health Mission, Thane) अंतर्गत 420 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (प्रत्यक्ष) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

• पद संख्या : 420

• पदाचे नाव : अधिपरिचारिका (स्री, पुरूष), MPW, वैद्यकीय अधिकारी.

---Advertisement---

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : ठाणे

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 300 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 200 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (प्रत्यक्ष)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

---Advertisement---

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles