Monday, May 6, 2024
Homeनोकरीमिरा भाईंदर महानगरपालिकेत ४४ जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची...

मिरा भाईंदर महानगरपालिकेत ४४ जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MBMC Thane Recruitment 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira Bhaindar Municipal Corporation, Thane) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 44

• पदाचे नाव :

  1. शिक्षक (प्राथमिक) / Teacher (Primary) : 36
  2. शिक्षक (माध्यमिक) / Teacher (Secondary) : 08

• शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) व डी.एड. किंवा बी.एस्सी व बी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक. (मुळ जाहिरात पाहावी.).

• वयोमर्यादा : 15 जुलै 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• नोकरीचे ठिकाण : मिरा-भाईंदर.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

नवीन भरती : मेल मोटर सेवा पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26000 ते 49000 रूपये पगाराची नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत 420 जागांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय