Saturday, May 18, 2024
Homeनोकरीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola) अंतर्गत “संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola Bharti)

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : संशोधन सहयोगी, संगणक ऑपरेटर

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 35 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : अकोला, नागपूर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 30 जून 2023

● मुलाखतीचा पत्ता : चेंबर ऑफ हेड, कीटकशास्त्र विभाग, पीजीएल, डॉ. पीडीकेव्ही., अकोला.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय