Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

DLSA Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे “कार्यालयीन सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

पद संख्या : 04

पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 1. शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण; 2. शासन मान्य संस्थेतून टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण. 3. एमएससीआयटी किंवा तत्सम संगणक शासन मान्य पात्रता

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय – 5 वर्षे सूट)

वेतनमान : रु. 17,000 ते 20,000/- दरमहा.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

---Advertisement---

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती

नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles