Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यकोरोनासोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा

ZP Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद सोलापूर (Zilla Parishad, Solapur), जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत (Jal Jeevan Mission Program) राज्य पाणी व स्वच्छता मिशन मधील विविध संवर्गातून सेवानिवृत्त शासकिय / निमशासकीय अधिकाऱ्यांमधून वर्ग -1 व 2 मधून करार पध्दतीने (कंत्राटी) “कार्यकारी अभियंता” हे पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : कार्यकारी अभियंता

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : सोलापूर

● वयोमर्यादा : 64 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु. विभाग, जि. प. सोलापूर.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती

नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय