Thursday, November 21, 2024
HomeनोकरीZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM Gondia Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Gondia) अंतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, गोंदिया (District Integrated Health and Family Welfare Society, Gondia) करीता खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर “स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, OBGY / स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, वैद्य / सल्लागार औषध, वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) NUHM” रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 29

● पदाचे नाव : स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, OBGY / स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, वैद्य / सल्लागार औषध, वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) NUHM.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : गोंदिया

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ – 70 वर्षे [ खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे ] कृपया मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग 100 रुपये; अराखीव प्रवर्ग 200 रुपये.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : मुळ जाहिरातीच्या शेवटच्या पानावर दिलेल्या लिंक पहाव्यात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय