ZP Palghar Recruitment 2023 : जिल्हा परिषद, पालघर (Zilla Parishad, Palghar) च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील 991 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Zilla Parishad Bharti)
● पद संख्या : 991
● पदाचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, तारतंत्री, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : पालघर
● परीक्षा शुल्क : खुला वर्ग रु.1000/-; राखीव वर्ग : 900/-
● वेतनश्रेणी : रु.19,900/- ते रु.1,12,400/- पर्यंत
● वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 ऑगस्ट 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
AFSCN : पुणे येथे वायुसेना शाळा चंदन नगर अंतर्गत लिपिक पदाची भरती
पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
ICAR : नागपूर येथे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत भरती
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज
पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती
Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती
PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज!
SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती