UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत “एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर , पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर , ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर , असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), सिनियर लेक्चरर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 261
● पदाचे नाव : एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर , पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर , ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर , असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), सिनियर लेक्चरर
● शैक्षणिक पात्रता : i) एयर वॉर्थीनेस ऑफिसर – फिजिक्स /गणित/ एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + AME B1 किंवा B2 परवाना + 03 वर्षे अनुभव.
ii) एयर सेफ्टी ऑफिसर – एरोनॉटिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी.
iii) पशुधन अधिकारी – पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
iv) ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर – फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी/ जूलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ फिजिकल एन्थ्रोपोलॉजी/ जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/ B.E/ B.Tech + 03 वर्षे अनुभव.
v) पब्लिक प्रॉसिक्यूटर – LLB + 07 वर्षे अनुभव.
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर: हिंदी/ इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + हिंदी/ इंग्रजी विषयात ट्रांसलेशन डिप्लोमा.
vi) असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी.
vii) असिस्टंट सर्व्हे ऑफिसर – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.
viii) प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल) – सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य.
ix) सिनियर लेक्चरर – MD/ MS + 03 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : खुला – कृपया जाहिरात बघा.
(ओबीसी 03 वर्षे सूट. /मागासवर्गीय 05 वर्षे सूट.)
● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 25/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PH – फी नाही.
● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती
रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी
GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती
नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती
महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी
NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती
नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज