Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त चिंचवडमध्ये पालखीचे आयोजन

PCMC : महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त चिंचवडमध्ये पालखीचे आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: चिंचवड(सुदर्शन नगर) येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ श्री महावीर भगवान (Bhagavan mahaveer) जन्मकल्याण महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, सतीश दोशी, शीतल शाह यांनी दिली आहे.

दि.२१ एप्रिल रोजी स.७.३० ते ९.30 या वेळेत हि पालखी चिंचवड परिसरातून काढण्यात येईल.आचार्य विद्यासागरजी यांच्या आशीर्वादाने आयोजित पालखी सोहळ्याची सुरुवात सुदर्शन नगर येथील १००८ श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरापासून होईल. दुर्गा कॉर्नर- लिंक रोड- गावडे पेट्रोल पंप- सुदर्शन नगर मार्गे मंदिरात सांगता होईल.

या रथयात्रा (Rath Yatra) फेरीत सुमारे तीनशे भाविक सहभागी होणार आहेत.
या व्यतिरिक्त मंदिरात स ९ ते ११ अभिषेक, शांतीधारा,सामूहिक पूजन,११:३० वा भगवान महावीरांचा पाळणा, वात्सल्य भोज,१० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, संध्याकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.pcmc news

ट्रस्टच्या माध्यमातून मुलींचे व मुलांचे वसतीगृह तथा अतिथि निवास, समाजातील नवीन पीढ़ी सुसंस्करित करण्या साठी पाठशाला, गरजू नागरीकांसाठी वैद्यकीय व शैक्षणिक मदत आदी उपक्रम करण्यात येतात. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय