Wednesday, November 6, 2024
HomeनोकरीPolice Bharti: पोलिस भरतीसाठी "तब्बल" इतके अर्ज!

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

Maharashtra Police Recruitment 2024 : गेल्या डिसेंबरमध्ये राज्य शासनाने राज्यात १७ हजार पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक पदांसाठीच्या भरतीची घोषणा केली. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले. यामध्ये राज्यभरातून तब्बल १७ लाख अर्ज आल्याचे समजते. Police Bharti

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरतीची पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली असली, तरी जूनअखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. 

राज्य शासनाने राज्यभरात १७ हजार ४७१ जागांसाठी पोलिस शिपाई भरतीची (Police Bharti) घोषणा केली. त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभही करण्यात आली. ३० मार्चपर्यंत उमेदवार अर्ज करण्याची मुदत होती. त्यास १५ एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली होती.

google news gif

हे ही वाचा :

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

Sainik School : सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 468 पदांसाठी भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

District Court : जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास


संबंधित लेख

लोकप्रिय