Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याRaj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता...

Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. बिटकॉइन फसवणूक प्रकरणी ईडीने (ED) त्याच्यावर कारवाई केली आहे.

ईडीने शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर नोंदणीकृत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. हे प्रकरण २००२ च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडीने X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

यापूर्वी राज कुंद्रा एका पोर्नोग्राफी प्रकरणात अडकले होते, ज्यामध्ये त्यांना तुरुंगातही राहावे लागले होते. मात्र, नंतर राज कुंद्राला जामीन मिळाला. नव्या प्रकरणाने शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा हे पुन्हा अडचणीत आले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय