Monday, May 6, 2024
Homeजिल्हाVadavani: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना एसएफआय तर्फे अभिवादन

Vadavani: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना एसएफआय तर्फे अभिवादन

Vadavani : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त एसएफआय च्या वतीने देवडी येथे अभिवादन करण्यात आले. महामानावांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एसएफआय सतत प्रयत्न करत असते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे व शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अश्फाक उला खान, चंद्रशेखर आझाद व शहिदांचे व सर्व महामानवांच्या जयंती निमित्त व्याख्याने, अभिवादन सभा व सामाजिक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विचारांचा जागर करण्याचे काम एसएफआय सातत्याने करते. त्यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवून महामानवाच्या व क्रांतिकारकांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे.

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त एसएफआयच्या वतीने देवडी येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त एसएफआय च्या वतीने देवडी येथे अभिवादन करण्यात आले. महामानावांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एसएफआय सतत प्रयत्न करत असते. Vadavani

या अभिवादन सभेला वडवणी तालुका सचिव अभिषेक अडागळे, वडवणी तालुका उपाध्यक्ष करण भिसे, नितीन पोटभरे, रोहित गालफाडे, जगन्नाथ लोंढे, अविनाश लोंढे, महेश अडागळे, राहुल वैरागे, समाधान लोंढे, विवेकानंद वाव्हळ, ऋतिक लोंढे, ज्ञानेश्वर मुजमुले, करण लोंढे, आदित्य अडागळे, श्रावणी साळुंके, अनुष्का झाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते देवडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन सभेचे सूत्रसंचलन एसएफआयचे वडवणी तालुका उपाध्यक्ष करण भिसे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय