District Court Recruitment 2022 : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती (District Court Amravati) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 10
• पदाचे नाव : सफाईगार
• पात्रता : प्रकृतीने सुदृढ असावा. (मुळ जाहिरात पाहावी.)
• वयोमर्यादा : 18 वर्षे पेक्षा जास्त [ सर्वसाधारण प्रवर्ग – 38 वर्षे, मागासवर्गीय – 43 वर्षे]
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हेही वाचा :
भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत
पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख