Maha Metro Recruitment 2022 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited ) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 11
• पदाचे नाव :
- महाव्यवस्थापक / General Manager (Property Development)
- अतिरिक्त महाव्यवस्थापक / Additional General Manager
- अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Additional Chief Project Manager (Signal)
- व्यवस्थापक / Manager (Administration)
- व्यवस्थापक / Manager (Corporate Management Services – CMS)
- वरिष्ठ कार्यालय सहाय्यक / Senior Office Assistant (HR)
- कनिष्ठ अभियंता (आयटी) / Junior Engineer (IT)
- कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant (Public Relation)
- मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक / Multi-Tasking Staff cum Motor Driver
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• वयोमर्यादा : 30 ते 55 वर्षे
• अर्ज शुल्क : 400 रुपये [SC/ST/महिला – 100 रुपये]
• नोकरीचे ठिकाण : नागपूर, पुणे.
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• वेतनश्रेणी : 16,000 रुपये ते 2,80,000 रुपये.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2022
• अर्ज प्रिंट पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हेही वाचा :
भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत 145 रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 28000 रूपये पगाराची नोकरी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 32000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 16 जुलै 2022 रोजी मुलाखत
पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 15 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती